• 113
  • 1 minute read

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना जे दिले, राज्य सरकारने भांडवलदारांच्या दबावात तेच काढून घेतले!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील कर्मचारी/कामगार, महिला कर्मचारी/कामगार यांच्यासाठी १९२८ पासूनच संघर्ष केला यासाठी की, कर्मचारी/कामगारांचे कामाचे तास १४ वरून ८ तास करायचे. १९४२ मध्ये त्यांनी कामगारांना हा अधिकार मिळवून दिला आणि १९४८ ला फॅक्टरी कायद्यात त्याचा समावेश केला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भांडवलदारांच्या दबावाखाली पुन्हा मध्ययुगीन शोषण व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली असून कामाचे तास ८ वरून १२ तासावर नेले.

यावर, 3 Ways Media चे विशेष भाष्य करणारा हा व्हिडिओ अवश्य पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा.

0Shares

Related post

३० जूनपासून गुजरातमध्ये चंदीपुरा विषाणूचे २१७ संशयित रुग्ण !

३० जूनपासून गुजरातमध्ये चंदीपुरा विषाणूचे २१७ संशयित रुग्ण !

संपूर्ण गुजरातमध्ये संशयित रुग्ण ओळखण्यासाठी आणि विषाणूच्या प्रसारावर लक्ष गांधीनगर : राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या…
आठ दशकानंतर भाजप सरकार स्वातंत्र्यदिनी बदलतेय लालकिल्ल्यावरील राष्ट्रगीताची  परंपरा !

आठ दशकानंतर भाजप सरकार स्वातंत्र्यदिनी बदलतेय लालकिल्ल्यावरील राष्ट्रगीताची परंपरा !

वंदे मातरमला प्रथम स्थान म्हणजे भारताची भावनिक कल्पना ही भारताच्या घटनात्मक राज्याच्या आधी   नवी दिल्ली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *