भारतीय लोकांचा सर्वाधिक विश्वास असणारी संस्था म्हणजे भारतीय जीवन विमा अर्थात एलआयसी चे संपूर्ण खाजगीकरण करण्याची एफडीआय (थेट परकीय गुंतवणूक) अधिसूचना केंद्राने काढली आहे. याचे जनतेवर, देशावर आणि वित्तीय संस्थावर किती भीषण परिणाम होतील याचे विश्लेषण अर्थतज्ज्ञ मा. विश्वास उटगी यांच्या कडून ऐका, पहा, लाइक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही भी करा.