• 133
  • 1 minute read

जनसुरक्षा कायद्या विरोधात संभाजी ब्रिगेड मैदानात!

जनसुरक्षा कायद्या विरोधात संभाजी ब्रिगेड मैदानात!

लोकशाही व संविधान विरोधी "जन सुरक्षा कायदा" विरोधात मुंबई हाय कोर्टात जनहीत याचीकेसाठी संभाजी ब्रिगेडची टीम दाखल.

          संभाजी ब्रिगेड अध्यक्ष ॲड. मनोजदादा आखरे यांच्या नेतृत्वाखाली वकीलांची सशक्त कायदे विषयक सल्लागार टीम आज मुंबई हाय कोर्टात जन सुरक्षा कायद्या विरोधात पी.आय.एल (Public Interest Litigation)जनहित याचिका दाखल करण्यासाठी दाखल.

याचिकेच्या दाखल प्रक्रियेत उपस्थित :
ॲड. आशिषराजे गायकवाड, मुंबई
ॲड. मिलिंद पवार, पुणे
ॲड. हर्षवर्धन पवार, मुंबई
ॲड. रियाताई करंजकर, मुंबई

तसेच संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभागातील राज्य, विभागीय आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्यामध्ये सहभागी होते.

संभाजी ब्रिगेडचा ठाम संदेश:
“लोकशाही व संविधानातील मूलभूत हक्क आणि अधिकारावर गदा आणणारे कोणतेही कायदे आम्ही सहन करणार नाही!”
लोकशाही व संविधान यांचे रक्षण करण्यासाठी हा संघर्ष सुरूच राहील!

देश, लोकशाही व संविधान रक्षणासाठी!
एकच पर्याय!

संभाजी ब्रिगेड
9967013336

0Shares

Related post

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”  – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा” – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”* – ॲड. प्रकाश आंबेडकर        …
एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद* नाशिक, प्रतिनिधी :     …
संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *