• 871
  • 1 minute read

“सर्वोच्च न्यायालयावर दबाव की याचिकाकर्त्यांचा बनाव ?”

“सर्वोच्च न्यायालयावर दबाव की याचिकाकर्त्यांचा बनाव ?”

ईलेक्ट्राॅल बाॅण्ड च्या एकाच निर्णयामुळे हादरा बसलेल्या सत्ताधारी, उद्योगपती यांच्या नेक्सने सर्वोच्च न्यायालयात ‘बनाव’ याचिका दाखल केली आहे – विश्वास उटगी

बॅंक सिक्रेसी कायदा सांगून कर्जबुडव्या धनदांडग्यांची माहिती लपविणाऱ्या रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक बॅंका सिबील या खाजगी संस्थेला सामान्य कर्जदारांची माहिती कशी पुरवू शकतात? असा सवाल करित परखड विश्लेषण मांडणारी ही मुलाखत अवश्य पहा आणि शेअर करा.

0Shares

Related post

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…
कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदा आणि सायबर-फॉरेन्सिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख: : लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न मुंबई, २९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *