• 237
  • 1 minute read

महापूर परिस्थिती व हाय अलर्ट यामुळे अबु आसिम आझमी यांचा विशाळगड दौरा तहकूब

महापूर परिस्थिती व हाय अलर्ट यामुळे अबु आसिम आझमी यांचा विशाळगड दौरा तहकूब

“समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. आ. अबू असिम आझमी हे शुक्रवार दि. २६ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गजापूर, विशाळगड येथील दंगल ग्रस्त पीडित कुटुंबीयांची भेट घेणार होते. तथापि महा महापूर परिस्थिती आणि हाय अलर्ट यामुळे सदरचा दौरा तात्पुर पुढे ढकलला असून येत्या २/३ दिवसांत परिस्थिती पाहून नंतर पुढील तारीख निश्चित करण्यात येईल” अशी माहिती कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली आहे.

0Shares

Related post

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और पाक से सौदा किया था….!

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और…

बार बार काश्मीर की चर्चा मुख्य मुद्दों से भागने का सबसे बडा प्रयास…..!      …
शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *