सांस्कृतिक 161 minute read महामानव 3waysmediadmin February 2, 2024 Post Views: 44 महामानव माणसाला माणसाचं माणुसपण दिधलंमाणसा माणसाचहित ते साधलं हिन दिन ते जण मरत होते कणकण झाले ते कणखरमाझ्या भीमामुळे फाटलेला संसार नटला सोन्यावाणीशाळेच्या पाटीवर लिहु लागला अबकड निराधार समाज संविधानाचा आधार सुटा बुटात नटला इथला अधिकार खातो सुखाचा घासघेतो मोकळा श्वास मनूच्या नरडीला लावला तो फास दुजाभावाने -हास ठेवा समतेची आस भारताचा भारतरत्न शोभतो भीम माझा कोहीनूर तो हिरा साऱ्या जगाचा महामानव तो मानवांचा अशोक नागकीर्ति Facebook 0 WhatsApp Messenger Twitter 0 Print 0Shares